वंचित बहुजन समाजाचा ओबीसी बचाव आरक्षणाला पाठिंबा ॲड प्रकाश आंबेडकर.

      वंचित बहुजन समाजाचा ओबीसी बचाव आरक्षणाला पाठिंबा ॲड प्रकाश आंबेडकर.
 ॲड.   प्रकाश आंबेडकर भेटीस....


    *ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडणारा नेता म्हणजे बहुजन हृदयसम्राट श्रध्येय ॲड . प्रकाश आंबेडकर 

लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या 20 तारीख गुरुवार वंचित बहुजन आघाडी चे प्रणेते आदरणीय प्रकाश आंबेडकर हे वडीगोद्री येथे २० जुन गुरुवारी सकाळी १०:०० वाजता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येतं आहेत...!!
प्रकाश  आंबेडकर साहेब हाके यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत असे अहवाल आज प्रकाश  आंबेडकर यांनी केलं 
     *वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलन..* 
💪लढा आमच्या अस्तित्वाचा.. 
💪लढा आमच्या स्वाभिमानाचा. 
💪लढा येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठीचा....
संघटित व्हा- प्रतिकार करा. 
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटके विमुक्त जाती जमातींचे आरक्षण बचाव आंदोलनाला वडिगोद्री येथे
आंदोलन करणारे ओबीसी योद्धे प्रा.लक्ष्मण हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब भेट देणार आहेत तरही सकल ओबीसी समाजानी प्रॉस्तान देव.
यावेळी जालना जिल्हाधिकारी यांनी प्रा.हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांची भेट घेऊन शासनाच्या वतीने चर्चा केली. तसेच ॲड प्रकाश आंबेडकर ही आज हाके व वाघमारे यांच्या भेटीला येणार असून त्यांच्याशी काही चर्चा करताना ते आपणास दिसणार आहेत तरीही मी शासनाला एक विनंती करतो की यांनी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा करून आरक्षण मला कोणत्याही प्रकारचा धक्का लागण्याकरिता थोडीशी दखल घ्यावी अन्यथा याचे काही परिणाम पवित्र समाज बांधवांकडून भोगावे लागतील सकल ओबीसी समाज लक्ष्मण हाके व वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे.*

     ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडणारा नेता म्हणजे बहुजन हृदयसम्राट श्रध्येय ॲड.प्रकाशआंबेडकर साहेब.


🤝🤝💪🤝🤝👊👊💪

      *प्रा.पी.टी.चव्हाण*

              सदस्य- ओबीसी आरक्षण बचाव 
    तसेच आपण सर्वजण मिळून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सकल ओबीसी समाजाने येणे खूप गरजेचे आहे तरीही मी सरकारला परत एकदा विनंती करेल की सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि ओबीसी अर्थ बचाव म्हणून जे आम्ही उपोषण केलं आहे त्यासाठी पूर्णपणे सरकारने याची दखल घ्यावी ही सरकारला विनंती असून सरकार आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी दुर्लक्ष करणे हे काम सरकारने न करावं आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण जशास तसे रहावे. अशी मागणी ओबीसी समाजाची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या