या जिल्ह्यामध्ये पिक विमा मंजूर पहा यादीमध्ये तुमचे नाव लगेच खरीप हंगाम 2023

   या जिल्ह्यामध्ये  पिक विमा मंजूर पहा यादीमध्ये तुमचे नाव लगेच खरीप हंगाम 2023.
                  पिक विमा.News 🗞️

    नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की जसे की आपला खरीप हंगाम 2023 चा पिक विमा आणखी मंजूर नाही झालेला. तर आज सर्व एक कोटी दहा लाख शेतकरी यांच्यासाठी पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला पिक विमा भेटण्याचा कारण फक्त एकच आहे की भाजपला आता मागे बराचसा फटका बसला असून आता भाजप सरकारने शिंदे गटाने व अजित दादा पवार गटाने देखील आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिले असून शेतकऱ्यांना योग्य तो पीक विमा मंजूर करावा व त्यांचा शेतातील आर्थिक ताण कमी करण्यासाठी आता सरसकट ज्यांनी ज्यांनी 2023 चा खरीप पिक विमा भरला आहे त्यांना ही सर्वांना आता हा पिक विमा भेटणार आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी ही ताजी अपडेट आली असून आर्थिक परिस्थितीने डगमगलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडल्याचा संदेश देखील आज दुपारी दोन वाजता आला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले अकाउंट जाऊन चेक करावे. कारण पिक विमा कंपन्यांनी आता स्वतःची काळजी न करता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देणे आश्वासन देखील आता दिलं असून हे येत्या आठ दिवसांमध्ये सर्वांचे पिक विमा मंजूर केले जातील व पिक विमा सर्वांच्या खात्यामध्ये जमा होईल असं एकनाथ शिंदे यांनी वक्तव्यामध्ये म्हटलं आहे. या कारणास्तव का होईना पण शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा भेटला असून शेतकरी आता आनंदी दिसून येत आहे.

या जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर पहा यादीमध्ये जिल्ह्याचे नाव...

*पहिला टप्पा मंजूर हे जिल्हे ठरतील पात्र*

1नगर

 2नाशिक 

3 बुलढाणा 

4गडचिरोली 

6बीड 

7धाराशिव

8 हिंगोली

9परभणी

10लातूर

11सांगली 

वरील सर्व जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे.

   आतापर्यंत फक्त 25% टक्केच पिक विमा खात्यात जमा झाला होता पुढील 75% टक्के पिक विमा खात्यात आठ दिवसात जमा होणार सरकारचा मोठा निर्णय.

       त्यामधून आपल्याला फक्त 25% टक्के विमा भेटला आहे. काही लोक त्या मध्ये सुद्धा अपात्र ठरले आहेत ,आणि अपात्र ठरले असून त्यांना देखील आता 2023 चा हंगाम खरीप पिक विमा 75% टक्के मिळण्याची शक्यता काही दिवसापूर्वी सरकारने दर्शविली होती परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा बजट नुसार टाकण्यात येणार आहे. व काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% टक्के मधला काही पीक विमा पडला असून अशी बातमी देखिल आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गेले  की आपले अकाउंट जाऊन आता चेक करा व जर पिक विमा जर नसेल जर पडलेला तर त्याला आपण काही करू शकत नाही परंतु 2023 चा हंगाम खरीप चा पिक विमा मंजूर झाला असून त्यासाठी बरेचशे जण पात्र ठरणार आहे.

       तसेच राज्य सरकार द्वारा आणखी एक प्रश्न समोर येतोय तो म्हणजे शेतकरी या प्रश्नाला सुद्धा ते सामोरे जाऊन त्यासाठी काही वाट काढून सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची चर्चा देखील मंत्री मंडळामध्ये आज झाली असून शेतकऱ्यांसाठी परत आनंदाची बातमी घडणार आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी जोडलेला रहा आमच्या चॅनल सोबत धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या