या शेतकऱ्यांचे होणार 3 लाखा पर्यंत कर्ज माफ सरकारचा मोठा निर्णय बघा यादीमध्ये तुमचे पण नाव

    या शेतकऱ्यांचे होणार तीन लाखापर्यंत कर्ज माफ सरकारचा मोठा निर्णय बघा यादीमध्ये तुमचे पण नाव?


पीक कर्ज घेणारे शेतकऱ्यांसाठी देखील आता मोठा निर्णय

   महाराष्ट्रामध्ये तेलंगाना प्रमाणे ही आता सरकार ने नुकतीच सर्व शेतकऱ्यांचे 3 लाखा पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न शेती विषयीचे काही अडचणी कडे लक्ष देऊन सरकारने नुकतीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपले कर्ज तीन लाखापर्यंत माफ करण्यासाठी अशी प्रोसेस करावी.

शेती कर्ज माफी तर 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करा मागणी देखील मंजूर

  सरकार     शेतकरी शेत कर्ज घेतो पण नेहमी काही ना काही कारणामुळे ते कर्ज खेळू शकत नाही शेतकऱ्याच्या सर्व कर्ज जे असतात ते तीन नुकसान भरपाई मध्येच बराबर होऊन जाते त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन कर्जमाफीचा इशारा देखील आता दिला आहे. तर शेती कर्जमाफी तर 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करा असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्यामध्ये सांगितलं होतं व शिंदे सरकार पण याकडे लक्ष देऊन त्यांनी देखील आता सर्व बी बियाणे वाले व खत दुकानदार यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी इशारा दिला होता त्याच कारणास्तव समोर ठेवून शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम व सर्वोच्च आनंदाची गोष्ट म्हणजे कर्जमाफी शेतकरी पिकवण्यासाठी शेती कर्ज उचलतो पण काही कारणास्तव ते कर्जत भरू शकत नाही म्हणून सरकार आता कर्जमाफी कडे वळली आहे. कारण कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या कारणांमुळे शेतकरी कर्ज घेतो पण कर्ज बुजू शकत नाही कारण त्याचे त्या दुष्काळामुळे नुकसान झालेले असते नाहीतर अतिवृष्टीमुळे जास्त पाऊस असल्यामुळे शेतकरी शेत स्वतःचा म** पिकवू शकत नाही आणि त्यामुळे कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची जी अडचण होती ती आता देखील पूर्णपणे सोडवण्याचे काम केलं आहे.

 ३ लाखापर्यंत कर्जमाफी पवानांचा इशारा..!

    सर्व शेतकऱ्यांचे 3 लाखा पर्यंतची कर्ज माफ करा अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती त्या आशीला देखील आता पंख फुटून आले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची इच्छा देखील आता पूर्ण होणार आहे. कारण विरोधी पार्टी म्हणत आहे की तुम्हाला जर मुख्यमंत्री जर बनवलं तर आम्ही देखील हे कर्ज पूर्णपणे माफ करू त्यामुळे आता शिंदे सरकारने व देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटले आहे की आता गरीब शेतकऱ्यांकडे पण आम्हाला लक्ष द्यावे लागेल व या गोष्टीकडे आम्ही लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांची जास्तीत जास्त कर्ज माफ करण्याचा प्रयत्न देखील आता सरकारला करावा लागणार आहे.

 देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्यामध्ये शेतकरी बांधवांकडे लक्ष देऊन त्यांचे कर्जमाफी करणार  इशारा फडणवीस..

  • बँक जर ऐकत नसतील तर आमचा ना इलाज फडणवीस
  • पिक कर्ज घेणारे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय.
  • शेतकऱ्यांना जर सिबिल ची अट लावत असतील फायर तंबी लावणार देवेंद्र फडणवीस
  • बँकेचा शेतकऱ्यांना सिबिल मागत असतील तर त्यांच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करणार फडणवीस यचा   वार मोठा निर्णय.
  • सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई जाहीर होता आता देखील होणार खंडी फडणवीस व शिंदे यांनी वक्तव्यामध्ये सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या