लाडक्या बहिणी मागे लाडक्या भावासाठी पण योजना देखील आता घोषित! पहा काय आहेत अटी

      लाडक्या बहिणी मागे लाडक्या भावासाठी पण योजना देखील आता घोषित! पहा काय आहेत अटी

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना देखील आता घोषित केली आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासंदर्भामध्ये खूप काही लोकांनी टीका केल्या काही लोक बोलले की आता लाडकी बहीण योजना काढली मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना काढली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ योजना पण काढा असा काही लोकांचा विचार होता तर त्या विचाराला आता वाचा फुटली आहे आणि वाचा फोटो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना देखील काढली आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी जे जे लाडके भाऊ पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी काही अटी देखील त्यांनी ठेवलेल्या आहेत कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी काही वयोगट व अटी लागू होत्या त्याच प्रकारे भावासाठी पण आता अटी लागू होणार आहेत.

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना!

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदे सरकार मोठ्या घोषणा करत आहेत. लाडक्या बहिणीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 12 वी पास, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. 12 वी उत्तीर्णय विद्यार्थ्यांना दरमहा 6,000हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना 10, 00 हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली असून त्यांनी कसं पण म्हणलं आहे की आता आपण फक्त ही योजना बेरोजगारांसाठीच काढलेली आहे बेरोजगार हटाव यासाठी ही योजना मी काढली आहे आणि यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत त्या अटी पूर्णपणे योग्य असल्या पाहिजे त्या धारकांसाठी ही योजना आहे आणि या योजनेचा फक्त बारावी पास विद्यार्थ्यांसाठी लाभ घेता येणार आहे शिंदे सरकार यांनी वक्तव्यामध्ये सांगितले की आता खूप दिवसापासून बेरोजगारी वाढली होती त्यासाठी आम्ही आता लाडक्या बहिणी मागे लाडक्या भावाचा पण नंबर लावला आहे आणि ही योजना घेऊन आलो आहे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोक आता बेरोजगार राहणार नाहीत असं शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी मोठी घोषणा दिली आहे


              यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजनेकडे वाटचाल केली असून प्रत्येक मुलाला भेटणार महिना अखेरला पैसे प्रत्येक महिन्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक ऐतिहासिक योजना घेऊन आले आहेत बहिणी नंतर भावाचा पण नंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणले आहे की आता मी लाडका भाऊ योजना सुद्धा घेऊन आलो आहे कारण माझ्या लाडक्या भावांना पण यामध्ये योगदान भेटायला हवं होतं त्यामुळे मी आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना घेऊन आलो आहे या योजनेसाठी आपण सर्व विद्यार्थी सुशिक्षित असले पाहिजेत अशा विद्यार्थ्यांसाठी व भावांसाठी ही योजना आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्यामध्ये सांगितलं.
      मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांनी असं घोषित केलं आहे की ही योजना फक्त खाली दिलेल्या सूचीमध्ये जे लोक बसतात त्यांच्यासाठीच राबविण्यात येत आहे तरी खालील दिलेली सूची चांगल्या प्रकारे वाचा.

  • बारावी पास पत्रकांसाठी 6,000 हजार रुपये प्रति महिना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

  • ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झाला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 8,000हजार रुपये प्रति महिना मुख्यमंत्री लाडका योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

  • ज्या विद्यार्थ्यांची डिग्री पूर्णपणे कम्पलेट झाली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यास 10,000हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
      अशाच प्रकारे नवनवीन योजना चा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि रहा एक पाऊल नेहमी पुढे धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या