शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा होणार जमा

    शेतकऱ्यांसाठी मोठी मोठी गुड न्यूज आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा होणार जमा

पिक विमा ठीक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

       नमस्कार शेतकरी बांधवांना मी आपल्यासाठी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की जसं की आपल्याला माहित आहे की 2023 चा खरीप हंगामचा विमा काही लोकांना 25% पर्यंत पडला होता. आणि बाकीचे उर्वरित रक्कम देखील बाकी होती. आता ती ही रक्कम आपल्या खात्यामध्ये आज रात्रीपासून जमा होणं सुरू आहे.
विधानसभा निवडणूक पूर्वीही सरकारने हा मोठे निर्णय घेतले आहेत जेणेकरून विधानसभेला त्यांना चांगला प्रोत्साहन भेटेल या कारणास्तव सरकारने सर्व शेतकऱ्यांना देखील आता वेगवेगळ्या प्रकारे खुश करून अनुदान विमा कर्जमाफी अशा वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत तरीही या घोषणेमध्ये सरकारने आपला पूर्णपणे अंमलबजावणी करून काही गोष्टी अमलामध्ये आणून देखील आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे आत्ताच मागील वर्षीचा 2023 चा खरीप हंगामातील विमा हा देखील आता मंजूर केला आहे.
ज्या ज्या लोकांनी हा खरीप 2023 चा विमा भरला आहे त्यांच्या खात्यामध्ये आज रात्रीपासून पिक विमा पडणार सुरू झाला. असा आवेदन देखील आता सरकारने काही कालावधीपूर्वी न्यूज मध्ये दिला आहे.

  शेतकरी आनंदाची बातमी पहा काय हालचाल.

    जसं शेतकऱ्यांना कळलं की खरी हंगाम 2023 चा पिक विमा मंजूर झाला आहे आणि शेतकरी या विम्याची आतुरतेने वाट बघत होते आणि देखील त्यांचे स्वप्न देखील आता पूर्ण झालं आहे.आणि खरीप हंगाम 2023 चा पिक विमा देखील आता त्यांच्या खात्यामध्ये सुरू होणे जमा झाला आहे. काही शेतकऱ्यांना या विमाचा लाभ पण भेटला आहे . शेतकरी आणखी मागच्या टप्प्यांमध्ये अडकलेले आहेत तरीही त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना आज रात्रीपासूनच आपल्या मोबाईल मध्ये टून टून मेसेज वाचतील आणि आनंदाची बातमी कळेल की आपला विमा आपल्या खात्यामध्ये जमा झाला आहे.
        हंगाम 2023 चा पिक विमा खात्यात पडल्यामुळे शेतकरी खूप आनंदी झाला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हा विमा पात्र ठरणार आहे ज्यांनी ज्यांनी केवायसी केली आहे व त्यांनी ज्यांनी शेतामध्ये जाऊन आपला जिओ ट्रॅक करून फोटो अपलोड केले आहेत त्यांना सर्वांना पिक विमा 100% पडणार म्हणजे पडणार अस देखील आता ब्रेकिंग न्यूज मध्ये
 सांगितलं गेलं आहे.   या देशाने तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा भेटला असून शेतकरी आता देखील खूप आनंदात आहे.

 शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की खरीप हंगाम 2023 चा विमा पूर्णपणे शेतकऱ्यांना लाभ मिळून जाणार आहे तरी हेक्‍टरी विमानुसार भेटणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले अकाउंट जाऊन आता बँकेमध्ये चेक करावे.

 
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या