लाडका शेतकरी योजना ,लाडक्या बहिणी नंतर राज्य सरकारने 'लाडका शेतकरी योजना ;मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पहा लाडक्या बहिणी नंतर लाडक्या शेतकऱ्या ंची योजना देखील आता राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  लाडका शेतकरी योजना, लाडक्या बहिणी नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.

      नमस्कार मित्रांनो आपण नेहमी बघत असतात की सरकार नेहमी काही ना काही योजना घेऊन येत असते तर आता सरकार न्यू लाडक्या वहिनी नंतर लाडका भाऊ ही योजना देखील राबवली होती. प्रकाश योजनेअंतर्गत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे की आता लाडकी बहिण योजना देखील मी राबवली लाडका भाऊ योजना देखील मी राबवली आता माझा लाडका शेतकरी योजना देखील मी राबवणार आहे तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी याचा लाभ घेण्यासाठी काही जीएसटी आहे तर ते काही योजनेमध्ये देखील आता सांगणार आहे तरी सर्वांनी दिलेले वक्तव्य चांगल्या प्रकारे वाचावे. 

मुंबई:

विधानसभेची निवडणूक कंधार आली असून सुरज राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांचे दौरे वाढले आहे आणि प्रत्येक पक्षामधील राजकीय माणसे देखील आता कामाला लागलेले आहेत या दौऱ्यांमध्ये दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी मिळून येते की रणरीती आखली जात असून यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरू झाली आणि या योजनेचे पैसे देखील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला पडलेले आहेत. त्याच मुद्द्यावर देखील आता एकनाथ शिंदे यांनी मोठे भूमिका राबवून आपल्या लाडक्य बहिणींना

शेतकऱ्यांना देखील आता चांगलाच हातभार एकनाथ शिंदे

 चांगलाच हातभार लावला आहे आणि त्यानंतर आता लाडक्या भावाचे करायचं कसं असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना देखील राबवली आणि त्या योजनेला काही अतिरता व त्या अतिनीनुसार ज्यांनी ज्यांनी फॉर्म अपडेट केले आणि भरले त्यांना देखील आता त्या लाडका भव्य गणेश लाभ घेता येणार आहे या लाडक्या बहिणी योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप फक्त आरोग्य सुरू आहेत आत्ताच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राबवणार असं सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील ठरणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते नक्कीच पहा.?

   महायुती सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांना पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे होय असं एकनाथ शिंदे कृषी महोत्सवात म्हणाले आणि आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत असे एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात म्हणाले. कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमचा सर्वांचा सरकारचं धोरण आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले मी आज एवढेच सांगतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर लाडका भाऊ योजना देखील मी आणली आणि आता लाडका शेतकरी योजना देखील मी घेऊन आलो आहे आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी अशा बऱ्याचशा योजना मी राबवले असून अन्नपूर्ण योजना आम्ही लाडका शेतकरी योजना आता लाभ राबवणार आहोत.

हे नक्कीच वाचा,

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप. 

कापूस आणि सोयाबीन विमा हेक्टरी पाच हजार रुपये घोषणा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या मागील काही दिवसापूर्वी ऑगस्टमध्ये आपल्याला दोन हजार रुपये एकनाथ शिंदे यांचे पडणार असून सर्व शेतकऱ्यांना त्याचे अतुरता होती आणि तो हप्ता देखील काल दिनांक 22 ऑगस्ट या रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये जमा झाले आणि शेतकरी आनंदी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण  यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन कापूस चांगला भाव मिळावा व शेतकऱ्यांची चांगली कल्याण झालं पाहिजे सोयाबीन सादर पाच ते सहा हजार रुपये हेक्टरी आणि कापसाचा दर पाच ते सहा हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
एपीक पाहणी सर्वकाही अशा गोष्टी बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना सातबारावर सोयाबीन आणि कापूस याची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही पाच हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत एवढेच नाही तर शेतकऱ्यांना शेत पंपाची वीज आणि शेतीतील तांत्रिक अडचणी यांच्यात माफी देखील करणार आहोत विरोधक म्हणत आहेत की मग मागच्या वीज बिलांचे काय आणि शेतकऱ्यांचे येणारे वीज बिल घेत नाही तर मग कसे घेणार त्यांना शेततळे आम्ही मागेल त्याला सोलार योजना आम्ही देखील सत्तेमध्ये असताना राबविल्या आहेत असेही एकनाथ शिंदे यांनी वक्तव्यामध्ये म्हटलं आणि आणखीन पण आम्ही जे शेतकऱ्यांना आणि अडचणी येणार आहोत त्या संदर्भात वरती सुद्धा आम्ही अशा बऱ्याचशा योजना देखील राबवणार आहोत असे एकनाथ शिंदे यांनी वक्तव्यामध्ये बोलले धन्यवाद.

      ही योजना लवकरात लवकर राबविण्यात येणार असून या योजनेचे काही नियम व अटी आहेत आणि त्या मी तुम्हाला वरती सांगितला असून आता खालीलपैकी आपणास या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागणार आहेत ते सरकारने आणखीन घोषित न करून त्यांना लवकरात लवकर घोषित करून असे देखील म्हटला आहे असे लाभ घेण्यासाठी तर हा आमच्या सोबत एक पाऊल पुढे धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या