रमाई आवास योजना: सामान्य नागरिकांचे अनुसूचित जातींच्या नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना जाणून घ्या कुठे करायचा अर्ज,?
आवास योजना,: रमाई आवास योजना ( 105 कोटींचा निधी ) वितरित.
राज्यात आता रमाई आवास योजना. (AVAS YOJANA)
सामान्य नागरिकांचे स्वतःचे घर असल्यास त्यांना सामाजिक सुरक्षा लाभून समाजाच्या दर्जेत वाढ करण्यासाठी व घर नाही अशा व्यक्तींना निवारा मिळण्याबाबत सरकारने केंद्र शासनाचे सन 1985 ते १९८६ पासून घरकुल योजना सुरू केली असून ही योजना उपयोजना म्हणून सुरू झाली आहे तरी सर्व सामान्य नागरिकांनी रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी दिलेल्या वक्तव्यामध्ये माहिती जाणून घ्या आणि रमाई आवास योजना चा सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा तर दिलेले खालील माहिती पूर्णपणे वाचावी.
AAVAS YOJNA . काय आहे ?
नमस्कार मित्रांनो माहिती आहे की आपण काही ना काही नवीन अपडेट नेहमी घेऊन येत असतो तर आज पण आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आणि ही अपडेट आपल्या अनुसूचित जातींच्या नागरिकांसाठी आहे. जे की ज्यांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांना ही घरकुल भेटणार आहे. तसेच केंद्र सरकार द्वारा आणखीन यामध्ये बदल करण्यात आले असून सरकारने आता सर्व अनुसूचित जातींना घरकुल देण्याचे ठरवले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील सर्व लोकांना आता घरकुल भेटणार आहेत. आणि अनुसूचित जातींसाठी ही योजना सरकारने राबवली आहे यालाच रमाई आवास योजना असे म्हणतात.
महत्त्वाची बाब.
मानवाच्या सर्वात जास्त मूलभूत गरजा म्हणजे अन्न, पाणी, वस्त्र ,आणि निवारा या तीन गरजा माणसाच्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत .तरी सर्व सामान्य नागरिकांनी स्वतःचे घर असल्यास त्यांना सामाजिक सुरक्षा मिळते आणि समाजामध्ये त्यांचा दर्जा त्यांची किंमत देखील या गरजांवरून दिसून येत असते, ज्या व्यक्तींना घर नाही अशा व्यक्तींना सरकारकडून या योजनेअंतर्गत प्राप्त घर होणार .आहे केंद्र शासनाने सण 1985 दिवसांनी 1986 पासून घरकुल योजना सुरू केली असून 1989 पासून ही योजना जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून सुरू झाली ,आणि अशा बऱ्याचशा वेगवेगळे योजनांच्या अंतर्गतुन सरकार आपल्याला अनुसूचित जातींच्या माध्यमातून घरकुल देत आहे.
ग्रामीण व शहरी भागामध्ये घरकुलासाठी उत्पन्न मर्यादा.
१) तरीही या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये पर्यंत शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आणि योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल बांधण्यासाठी आणि शौचालय बांधकामासाठी 1 लाख 30 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे.
२) शहरी भागात प्रत्येकाला दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे राज्य शासनाने सन 2024 पासून ते पंचवीस पर्यंत सर्व जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रा मध्ये 75 तर नगरपरिषद क्षेत्रासाठी 93 नगरपंचायत क्षेत्रासाठी 14 ते 15 ग्रामीण क्षेत्रासाठी पूर्ण 697 घरकुल चे अर्ज मंजूर केले आहेत .
रमाई आवास योजना या ठिकाणी जाऊन अर्ज करावेत.
आणि या अर्जामध्ये या योजनेच्या लाभासाठी संबंधित महानगरपालिका कार्यालय,नगर परिषद नगर पंचायत कार्यालय ,तर ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, या भागांमध्ये अनुसूचित जातींच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या दर्जा भेटण्यासाठी केंद्र शासनाने त्यांच्या कच्च्या घराला पक्या घरात बदल घालण्यासाठी ही योजना देखील आता राबवली आहे.
रमाई आवास योजना .(राज्यात आता रमाई योजना)
समाज कल्याण आयुक्तालयाने 2022 ते 2023 या वर्षाकरिता रमाई आवास योजना (शहरी) नुतीकरण करण्यासाठी आतापर्यंत 70 कोटींचा व यानंतर......
रमाई आवास योजना
सामाजिक न्याय विभाग - GR
1अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी : - ( २६९ चौ. फूट घरकुल )
योजनेचे निकष : -
2
महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
बेघर किंवा पक्के घर नसावे.
3 लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण - २७८. (SECC 2011) प्राधान्य क्रम यादीच्या (GPL) बाहेरील असावा.
किती मिळणार लाभ -:
1 ग्रामीण भागात - रु. १.३२ लाख
2 डोंगराळ नक्षलवादी भागात रु. १.४२ लाख
3 शहरी भागात - रु.२.५० लाख
अर्ज कुठे करावा :- स्थानिक स्वराज्य संस्था
अशाच नवीन अपडेट साठी योजनेसाठी चॅनलला फॉलो करा व प्रत्येक योजनांचा लाभ घ्या धन्यवाद.
0 टिप्पण्या